8272_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 14:39 IST
मदारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि व्हिव्हिआना मॉलच्या तिसºया वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इरफान खानने आपली उपस्थिती दर्शविली.
8272_article
मदारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि व्हिव्हिआना मॉलच्या तिसºया वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इरफान खानने आपली उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमात व्हिव्हिआना मॉलचे सीईओ सुनील श्रॉफ यांनी इरफानचे स्वागत केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या इरफानने सर्वांनाच मोहित केले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या इरफानने सर्वांनाच मोहित केले.