8160_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 17:23 IST
नवाजुद्दीन सिद्दीकी हा अत्यंत व्हर्साटाईल अॅक्टर म्हणून ओळखला जातो. विमानतळावरही तुम्हाला तो सहज कळू शकतो.
8160_article
नवाजुद्दीन सिद्दीकी हा अत्यंत व्हर्साटाईल अॅक्टर म्हणून ओळखला जातो. विमानतळावरही तुम्हाला तो सहज कळू शकतो.कोणत्याही ठिकाणी गेला तरी नवाजुद्दीनचा साधेपणा तुम्हाला आढळून येतो. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लोकप्रियतेची झलक तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी दिसून येईल. नवाजचा साधेपणा, त्याचा अभिनय यामुळे लोकांमध्ये नवाजची वेगळीच ओळख आहे.