7963_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 13:58 IST
आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त सारेगमपा कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. यावेळी आदित्य नारायण, मिका सिंग, साजीद-वाजीद हे उपस्थित होते.
7963_article
आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त सारेगमपा कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. यावेळी आदित्य नारायण, मिका सिंग, साजीद-वाजीद हे उपस्थित होते.या कार्यक्रमात आशा भोसले यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अँकर आदित्य नारायण याने यावेळी धमाल उडवून दिली. गायक मिका सिंग आणि संगीतकार वाजीद यांना आशातार्इंनी आशीर्वाद दिले. संगीतकार प्रितम आणि गायक मिका सिंग यांनी कार्यक्रमात रंजकता आणली.