Join us

7909_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:54 IST

उडता पंजाबच्या मिडीया इंटरव्ह्यूप्रसंगी आलिया भट्ट आणि करीना कपूर-खान उपस्थित होत्या. यावेळी करिनाने आलियाचे कौतुक करताना तिचे चुंबन घेतले.

उडता पंजाबच्या मिडीया इंटरव्ह्यूप्रसंगी आलिया भट्ट आणि करीना कपूर-खान उपस्थित होत्या. यावेळी करिनाने आलियाचे कौतुक करताना तिचे चुंबन घेतले.यावेळी करिना आणि आलिया दोघींनी छायाचित्रकारांना पोज दिली.पंजाबी ड्रेसमध्ये करिना अधिकच सुंदर दिसत होती.करिना कपूरने आपल्या अदांनी सर्वांनाच घायाळ केले.आलिया भट्टनेही यावेळी छायाचित्रकारांना हव्या तशा पोज दिल्या.