Join us

7908_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:38 IST

आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेता अरबाज खान, शाएना एन. सी., तारा शर्मा आणि रश्मी निगम यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त मुंबईत मरीन ड्राईव्ह येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेता अरबाज खान, शाएना एन. सी., तारा शर्मा आणि रश्मी निगम यांच्यासह राजकीय नेते उपस्थित होते.या कार्यक्रमात रश्मी निगमने आपण फिट असल्याचे दाखवून दिले.अरबाज खाननेही यावेळी योगाचे अनेक प्रकार केले.कार्यक्रमात तारा शर्मा सर्वांचे आकर्षण बनली होती.या कार्यक्रमात राज्यातील अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.