7777_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:57 IST
उडता पंजाब या चित्रपटाची टीम पीव्हीआर जुहू येथे आली होती. त्याप्रसंगी एकता कपूर, दिलजित सिंग, शाहीद कपूर आणि आलिया भट उपस्थित होते.
7777_article
उडता पंजाब या चित्रपटाची टीम पीव्हीआर जुहू येथे आली होती. त्याप्रसंगी एकता कपूर, दिलजित सिंग, शाहीद कपूर आणि आलिया भट उपस्थित होते.अभिनेता शाहीद कपूरने यावेळी छायाचित्रकारांना खास पोज दिली. आलिया भट्ट खूपच उत्साही दिसत होती. निर्माती एकता कपूर आणि अभिषेक चौबे यांची यावेळी उपस्थिती होती. चित्रपटातील अभिनेता दिलजितसिंगही यावेळी उपस्थित होता. आलिया भट्ट आणि शाहीद कपूर तिकीट विक्री खिडकीवर.