7678_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 17:28 IST
’एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’चे लाँचिंग झाले. या मालिकेत उर्वशी शर्मा, अमन वर्मा, दीप राज राणा, नवाब शाह, शाहवर अली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
7678_article
’एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’चे लाँचिंग झाले. या मालिकेत उर्वशी शर्मा, अमन वर्मा, दीप राज राणा, नवाब शाह, शाहवर अली यांच्या प्रमुख भूमिका आहेत.अमन वर्मा या मालिकेत दाक्षिणात्य डॉनची भूमिका साकारत आहे. नवाब शाह देखील हैदर या अंडरवर्ल्डचा डॉनच्या भूमिकेत आहे. मध्यपूर्वेतील डॉन कबीरलालची भूमिका दीपराज राणाने केली आहे. परवेज या वकिलाची भूमिका शाहवर अली याने केली आहे.