Join us

7379_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 13:58 IST

जागतिक बालकामगार दिनानिमित्त मुंबईत बालकामगार प्रथेविरुद्ध जागरुकतेच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात अनिल कपूरने सहभाग घेतला. बालकामगार प्रथा चुकीची असल्याचे त्याने यावेळी सांगितले. मुलांसोबत अनिलने नृत्यही केले.

जागतिक बालकामगार दिनानिमित्त मुंबईत बालकामगार प्रथेविरुद्ध जागरुकतेच्या दृष्टीने आयोजित कार्यक्रमात अनिल कपूरने सहभाग घेतला. बालकामगार प्रथा चुकीची असल्याचे त्याने यावेळी सांगितले. मुलांसोबत अनिलने नृत्यही केले.अभिनेता अनिल कपूरने कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी सर्वांना हात उंचावून अभिवादन केले.अनिल कपूरसोबत फोटो काढताना या मुलांच्या चेहºयावर हास्य फुललेअनिलने प्रत्येक मुलासोबत गप्पा मारल्या.अनिलने या प्रसंगी स्वाक्षरी करुन जनजागृती कार्यक्रमात सहभाग नोंदविला.कार्यक्रमात अनिलने मुलांसोबत धमाल नृत्यही केले. मुलं अगदी आनंदून गेली होती.या कार्यक्रमास चित्रपट दिग्दर्शक गोविंद निहलानी यांची उपस्थिती होती.