Join us

7335_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 16:36 IST

फिल्मसिटीमध्ये गोल्ड अवॉर्डस्चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांना यामध्ये पारितोषिके देण्यात आली. विविध विभागात दर्शकांनी दिलेल्या मतानुसार त्यांची निवड करण्यात आली.

फिल्मसिटीमध्ये गोल्ड अवॉर्डस्चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांना यामध्ये पारितोषिके देण्यात आली. विविध विभागात दर्शकांनी दिलेल्या मतानुसार त्यांची निवड करण्यात आली.या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित असलेला अभिनेता दिलीप जोशी.बिपाशा बासूसोबत लग्न केल्यानंतर या सोहळ्यात पुरस्कार मिळाल्याने करणसिंग ग्रोव्हरचा आनंद दुहेरी झाला.कुछ रंग प्यार के मधील इरिका फर्नांडीसची उपस्थिती यावेळी सर्वांना आकर्षिक करुन गेली.या कार्यक्रमात किरण मेहरा आणि पत्नी निशा रावळ हे देखील सहभागी झाले होते.या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित असलेला अभिनेता दिलीप जोशी.बिपाशा बासूसोबत लग्न केल्यानंतर या सोहळ्यात पुरस्कार मिळाल्याने करणसिंग ग्रोव्हरचा आनंद दुहेरी झाला.कुछ रंग प्यार के मधील इरिका फर्नांडीसची उपस्थिती यावेळी सर्वांना आकर्षिक करुन गेली.या कार्यक्रमात किरण मेहरा आणि पत्नी निशा रावळ हे देखील सहभागी झाले होते.या कार्यक्रमात अक्षरा हिची उपस्थिती सर्वांना भावणारी होती.या कार्यक्रमात भाव्या गांधीने उपस्थित राहणारा धमाल केली.जिया माणेकने सर्वांना मोहून टाकलेसंजीदा शेखचा ग्लॅमरस लुकमुळे सर्वांना भावला.काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नेहाकडे सर्वांच्या नजरा वळल्या होत्या.कार्यक्रमात सन्यानी घोष ही आकर्षणाचे केंद्र बनून राहिली.