Join us  

वयाच्या 48व्या वर्षी मंदिरा बेदी दिसते विशीतील तरूणी, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 4:45 PM

1 / 8
सोशल मीडियावर आपल्या फिटनेसने मंदिरा बेदीने सर्वांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
2 / 8
नुकतेच मंदिराने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 8
मंदिरा नेहमीच फिटनेस व बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
4 / 8
आपल्या लूक्स आणि स्टायलिश अंदाजासाठी मंदिरा बेदी ओळखली जाते.
5 / 8
अभिनयाव्यतिरिक्त मंदिरा बेदी फॅशन डिझायनर, मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटरदेखील आहे.
6 / 8
मालिका शांतीमधून मंदिरा बेदीने घराघरात लोकप्रियता मिळवली. मंदिरा बेदी वयाने खूप छोटी आहे आणि तिला एक मुलगादेखील आहे.
7 / 8
सोशल मीडियावर लाखो महिला मंदिरा बेदीला फॉलो करतात.
8 / 8
शाहरूख खान व काजोलसोबत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मध्ये मंदिराने काम केले होते.
टॅग्स :मंदिरा बेदीशाहरुख खानकाजोल