Join us  

वयाची चाळीशी पूर्ण केली अभिनेत्री रिया सेनने, फोटो बघून येणार नाही वयाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 1:04 PM

1 / 11
रिया सेन हिनं वयाच्या 19व्या वर्षी स्टाईल या सिनेमातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.
2 / 11
रियाने कमी कालावधीत तिचा खास अशा प्रेक्षकवर्ग तयार केला होता.
3 / 11
काही मोजके सिनेमांचा अपवाद वगळता तिला बॉलीवुडमध्ये फारसं यश मिळालं नाही.
4 / 11
'स्टाईल', 'झनकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी मनी' या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली आहे.
5 / 11
रियाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे केले आहेत.
6 / 11
रिया सेनने तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तरी ही आज ती बॉलिवूडमधून गायब आहे.
7 / 11
रियाने तिच्या वयाची ४० वर्ष पूर्ण केली आहे.नुकताच तिने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला.
8 / 11
फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी रिया बरीच मेहनत घेते.
9 / 11
तिचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही., इतकी ती ग्लॅमरस दिसते.
10 / 11
इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की रिया तिच्या फिटनेसबाबत जागरुक आहे.
11 / 11
त्यामुळेच की काय रियाचे सौंदर्य आजही अबाधित आहे.
टॅग्स :रिया सेन