Join us

12518_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 13:12 IST

मराठी मुलगी श्रीया पिळगावकर ही क्विन आॅफ कटवेच्या स्क्रीनिंप्रसंगी उपस्थित होती. काळा टी शर्ट आणि जिन्स घातलेल्या श्रीयाने आपल्या मोहक हास्याने सर्वाना आपलेसे केले.

मराठी मुलगी श्रीया पिळगावकर ही क्विन आॅफ कटवेच्या स्क्रीनिंप्रसंगी उपस्थित होती. काळा टी शर्ट आणि जिन्स घातलेल्या श्रीयाने आपल्या मोहक हास्याने सर्वाना आपलेसे केले.अभिनेता सचिन पिळगावकरची मुलगी श्रीया या संपूर्ण कार्यक्रमात अत्यंत आत्मविश्वासपूर्वक वावरत होती.अभिनेता सिद्धार्थ मेनन या स्क्रीनिंगप्रसंगी खास पाहुणा म्हणून आला होता.या कार्यक्रमात श्रीया आणि सिद्धार्थ एकत्र आले होते. या दोघांची जोडी खूपच छान वाटली.अभिनेत्री नंदिता दासने श्रीया आणि सिद्धार्थसोबत छान गप्पा मारल्या.निर्माते बाबा आझमी यांनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.