11129_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 18:17 IST
लॅक्मे फॅशन विकच्या तिसºया दिवशी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, शमिता शेट्टी, तनिषा मुखर्जी, मुग्धा गोडसे, मारिया गोरेट्टी, पूनम धिल्लन यांनी रॅम्पवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखविला.
11129_article
लॅक्मे फॅशन विकच्या तिसºया दिवशी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, शमिता शेट्टी, तनिषा मुखर्जी, मुग्धा गोडसे, मारिया गोरेट्टी, पूनम धिल्लन यांनी रॅम्पवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखविला.फॅशन डिझायनर राजेश प्रताप सिंग यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन जॅकलिनने केले. अभिनेत्री लारा दत्तानेही रॅम्पवर वॉक केले. अभिनेत्री लारा दत्तानेही रॅम्पवर वॉक केले. अभिनेत्री शमिता शेट्टी ही यावेळी उपस्थित होती. अभिनेत्री तनिषा मुखर्जी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होती. अभिनेत्री मारिया गोरेट्टी ही याप्रसंगी उपस्थित होती. ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन याही याप्रसंगी उपस्थित होत्या.