10966_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 19:03 IST
बंगाली चित्रपट साहेब बिवी गुलामच्या प्रिमिअरप्रसंगी अभिनेता मेर्इंग चँग, राजकुमार राव, आनंद तिवारी, अभिनेत्री पत्रलेखा, स्वस्तिका मुखर्जी, चित्रपट निर्माता प्रतिम गुप्ता हे उपस्थित होते.
10966_article
बंगाली चित्रपट साहेब बिवी गुलामच्या प्रिमिअरप्रसंगी अभिनेता मेर्इंग चँग, राजकुमार राव, आनंद तिवारी, अभिनेत्री पत्रलेखा, स्वस्तिका मुखर्जी, चित्रपट निर्माता प्रतिम गुप्ता हे उपस्थित होते.अभिनेता आणि गायक मेर्इंग चँगची उपस्थिती दर्शनीय होती. अभिनेता राजकुमार राव हा देखील उपस्थित होता. अभिनेता आनंद तिवारी हा देखील उपस्थित होता. अभिनेत्री पत्रलेखा पांढºया साडीत आकर्षक दिसली. अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी हिने देखील सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. चित्रपट निर्माता प्रतिम गुप्ता याप्रसंगी उपस्थित होता.