Join us

10959_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 16:35 IST

फॅशन डिझायनर अ‍ॅमी बिलिमोरियाच्या फेस्टीव्ह कलेक्शनच्या कार्यक्रमात अभिनेत्री करिष्मा कपूर, सोफिया चौधरी, अभिनेता सचिन जोशी, त्याची पत्नी उर्वशी शर्मा, डेसी शाह हे उपस्थित होते.

फॅशन डिझायनर अ‍ॅमी बिलिमोरियाच्या फेस्टीव्ह कलेक्शनच्या कार्यक्रमात अभिनेत्री करिष्मा कपूर, सोफिया चौधरी, अभिनेता सचिन जोशी, त्याची पत्नी उर्वशी शर्मा, डेसी शाह हे उपस्थित होते.अभिनेत्री करिष्मा कपूरने गाळ्या रंगाचा गाऊन घातला होता. अजूनही ती आकर्षक दिसते.अभिनेत्री करिष्मा कपूरने गाळ्या रंगाचा गाऊन घातला होता. अजूनही ती आकर्षक दिसते.अभिनेत्री करिष्मा कपूरने गाळ्या रंगाचा गाऊन घातला होता. अजूनही ती आकर्षक दिसते.पांढºया रंगाच्या गाऊनमध्ये सोफियाने सर्वांचे लक्ष्य वेधले.अभिनेता सचिन जोशी याप्रसंगी उपस्थित होता.अभिनेत्री उर्वशी शमा ही या कार्यक्रमाची खास आकर्षण होती.अभिनेत्री डेसी शाह देखील यावेळी उपस्थित होती.अभिनेत्री निशा जमवल ही उपस्थित होती.संयोजिका आणि फॅशन डिझायनर अ‍ॅमी बिलिमोरियाने सर्वांचे स्वागत केले.