Join us

बॉलिवुड बर्थडे सेलिब्रिटी

By admin | Updated: September 15, 2014 00:00 IST

18 सप्टेंबर रोजी शबाना आझमी 64 वर्षांच्या होणार आहेत.19 सप्टेंबर रोजी ईशा 38 वा वाढदिवस साजराकरणार आहे.20 ...

18 सप्टेंबर रोजी शबाना आझमी 64 वर्षांच्या होणार आहेत.

19 सप्टेंबर रोजी ईशा 38 वा वाढदिवस साजराकरणार आहे.

20 सप्टेंबर रोजी महेश भट् 66 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

21 सप्टेंबर बॉलिवुडची बेबो 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

21 सप्टेंबर रोजी बॅडमॅन 59 वर्षाचा होणार.

21 सप्टेंबर रीमी सेन होतेय 33 वर्षाची.

23 सप्टेंबर रोजी बॉलिवुडचे जानेमाने खलनायक प्रेम चोप्रा 79 वर्षाचे होत आहेत.

26 सप्टेंबर रोजी तिरछी टोपीवाल्या चंकी पांडेचा 52 वा वाढदिवस आहे.

28 सप्टेंबर रोजी गानकोकीळा लता मंगेशकर यांचा 75 वा वाढ दिवस आहे.

28 सप्टेंबर रोजी बर्फी बॉय रणबीर कपूर 32 वर्षाचा होतोय .