अवनीत कौरने ब्लू डेनिम आउटफिटमधून वेधून घेतले सर्वांचे लक्ष, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 11:10 IST
1 / 8अवनीत कौर एक भारतीय अभिनेत्री आणि डान्सर आहे. तिचा जन्म १३ ऑक्टोबर, २००१ मध्ये जालंधर पंजाबमध्ये झाला होता.2 / 8नुकतेच अवनीत कौरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.3 / 8या फोटोत अवनीत कौर ब्लू डेनिम आउटफिटमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.4 / 8अवनीत कौरने करिअरची सुरूवात डान्स इंडिया डान्समध्ये स्पर्धक म्हणून केली होती. याशिवाय ती डान्स के सुपरस्टारमध्येही झळकली होती.5 / 8अवनीतने अभिनयात मालिका मेरी मांमधून पदार्पण केले होते. या मालिकेत तिने झिलमिलची भूमिका केली होती.6 / 8त्यानंतर ती डान्स रिएलिटी शो झलक दिखला जामध्ये दिसली होती.7 / 8अवनीत कौरने मालिकेशिवाय जाहिरातीतही काम केले आहे.8 / 8अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचे इंस्टाग्रामवर १६.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.