1 / 8अनिल कपूरने आपल्या दोन्ही मुलींची लग्ने केली आहेत. सोनम कपूरनंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच त्याने आपली धाकटी मुलगी रिया कपूर (Rhea Kapoor) चं लग्न लावून दिलं. (Photo Instagram) 2 / 8रिया करण बुलानी (Karan Boolani) सोबत विवाह बंधनात अडकली. 12 वर्षांच्या नात्याला नवे नाव देत त्यांनी अत्यंत साधेपणाने घरात लग्न केले. (Photo Instagram)3 / 8 रियाने आयशा आणि वीरे दी वेडिंग सारख्या चित्रपटाची निर्मीती केली आहे. रिया आणि सोनम कपूर यांनी एकत्र येऊन Rheson नामक फॉशन ब्रॅण्ड स्थापित केला आहे.(Photo Instagram)4 / 8 रियाने इन्स्टाग्रामवर तिच्या आलिशान घराची आतील झलक चाहत्यांना दाखवत असते. जे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात.(Photo Instagram)5 / 8रियाने हे घरं भाड्याने घेतलं आहे. (Photo Instagram)6 / 8रिया कपूर आणि करण बुलानी यांनी मुंबईत स्वतःचा आलिशान आशियाना बनवला आहे. रियाने तिच्या घराची ही छायाचित्रे एका मासिकासाठी काढली आहेत. (Photo Instagram)7 / 8वोग मॅगझिनच्या कव्हरसाठी रियाने हे फोटोशूट केलं होतं. (Photo Instagram)8 / 8करण एक फिल्ममेकर असून त्याने आजतागयत ५०० जाहिराती तयार केल्या आहेत. आयशा आणि वेक अप सिड सारख्या चित्रपटात करण बूलानीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.(Photo Instagram)