1 / 11६८ वर्षीय रेखा आता चित्रपटांमध्ये कमी दिसत असल्या तरीही लोक त्यांच्या सौंदर्याचे दीवाने आहेत. रेखा जेव्हा केव्हा एखाद्या कार्यक्रमात किंवा अवॉर्ड शोमध्ये जातात तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.2 / 11नुकतेच रेखा यांनी एका मासिकासाठी इतके ग्लॅमरस फोटोशूट केले आहे की, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रेखा या फोटोत इतक्या सुंदर दिसत आहेत की त्यांच्या सौंदर्यावरुन नजर हटणे मुश्किल झाले आहे.3 / 11रेखा यांनी या फोटोशूटमध्ये डार्क रंगाची लिपस्टिक, भांगेत कुंकू आणि गोल्डन रंगाच्या साडीसोबत हेवी डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.4 / 11या फोटोशूटमध्ये रेखा खूपच सुंदर दिसत आहेत. 5 / 11या फोटोशूटमध्ये रेखा एक नाही तर वेगवेगळ्या ६ लूकमध्ये दिसत आहे. प्रत्येक लूकमध्ये त्या खूप स्टनिंग दिसत आहेत.6 / 11फोटोत रेखा यांनी इंडियन स्टाईलमधील गोल्डन कलेक्शनचे आउटफिट परिधान केले आहेत. 7 / 11कधी त्यांनी अनारकली परिधान केलीय तर कधी साडी...तर कधी महाराणी लूक.8 / 11रेखा यांनी वोग मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रींचे ड्रेस डिझाइन मनीष मल्होत्रा यांनी केले आहे.9 / 11हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत रेखा यांच्या भांगेतल्या कुंकूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.10 / 11रेखा यांनी दोन वेळा लग्न केले. मात्र आजही त्या एकट्याने जीवन जगत आहेत.11 / 11(सर्व फोटो - वोग अरेबिया)