Join us

‘पेटलव्हर’ सुयश

By admin | Updated: April 11, 2015 22:59 IST

राष्ट्रीय पाळीव प्राणी दिना’च्या निमित्ताने अभिनेता सुयश टिळकने कुत्र्यासोबतचे आपले फोटोज् टिष्ट्वट केले. शिवाय, प्राणी बोलत नाहीत..

‘राष्ट्रीय पाळीव प्राणी दिना’च्या निमित्ताने अभिनेता सुयश टिळकने कुत्र्यासोबतचे आपले फोटोज् टिष्ट्वट केले. शिवाय, प्राणी बोलत नाहीत.. ते फक्त आणि फक्त प्रेम करतात, असे म्हणत सुयशने आपण खरेखुरे ‘पेटलव्हर’ असल्याचे म्हटले आहे.