प्रियांका चोप्रा आता लोकल नव्हे तर ग्लोबल फे म झाली आहे. ती तिची हॉलिवूडची रॉयल्टी छान एन्जॉय करते आहे. तिने इंटरनॅशनल मॅगझीनसाठी नुकतेच फोटोशूट केले आहे. त्याबद्दल बोलतांना ती म्हणते,‘मला माझे चित्रपटातील लव्हसीन्स पहायला आवडत नाहीत. मला त्या सीन्सचा तिरस्कार वाटतो. या सीन्समुळे मला फार अस्वस्थ वाटते. इंटीमेट सीन्स हे खरे वाटण्यासाठी आम्हाला काहीही करावे लागते. कारण आम्हाला एक जण नाही तर हजारो लोक पाहत असतात. त्यासोबतच आपल्या प्रतिमेची काळजी घ्यावी लागते.’
पीसीला आवडत नाहीत तिचे ‘लव्ह सीन्स’
By admin | Updated: September 17, 2016 01:33 IST