पोश्टर बॉईज या मराठी चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता हा चित्रपट हिंदीत बनवण्याची अभिनेता निर्माता श्रेयस तळपदेची योजना आहे. तो म्हणाला, ‘मीडिया आणि बॉलीवूडच्या काही मित्रंनी मला हा चित्रपट हिंदीत बनवण्याचा सल्ला दिला आहे, भारतातील कानाकोप:यातील लोकांना हा चित्रपट बघता यावा, असे त्यांना वाटते. मीही यावर विचार करतो आहे, प्रादेशिक चित्रपटांमध्ये सुरुवातीच्या काळात एवढी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
आता हिंदीत बनणार पोश्टर बॉईज
By admin | Updated: August 8, 2014 23:28 IST