करिना कपूर सध़्या मोजक्याच चित्रपटांत काम करते आहे. बाकी मिळणारा जास्तीत जास्त वेळ ती सध्या सैफूबरोबर घालवते आहे. मात्र करण जोहर या आपल्या लाडक्या मित्रासाठी करिनाने वेळ काढला आहे. करणची इच्छा म्हणून त्याची निर्मिती असलेल्या ‘ब्रदर्स’ चित्रपटात ती आयटम साँगवर सिद्धार्थ मल्होत्रासोबत थिरकणार आहे. नुकतेच तिने या गाण्याचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे.
करणसाठी काहीही !
By admin | Updated: March 14, 2015 22:51 IST