आपल्या तालावर कलाकारांना थिरकायला भाग पाडणारा नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यची नवी इनिंग लवकरच सुरू होत आहे. गणेशची निर्मिती असलेला ‘हे ब्रो’ लवकरच प्रदर्शित होत आहे. यात तो अभिनयही करणार आहे. चित्रपटातील ‘बिरजू तू आ गया बिटवा’ या खास गाण्यामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, हृतिक रोशन, रणवीर सिंह आणि प्रभू देवा यांचा डान्स पाहायला मिळणार आहे.
गणेशची नवी इनिंग्ज
By admin | Updated: February 23, 2015 22:39 IST