Join us

नीतू-कतरिनाची जवळीक

By admin | Updated: February 11, 2015 22:25 IST

बॉलीवूडमधील फेमस कपल म्हणून चर्चेत असलेल्या रणबीर-कतरिनाच्या नात्याबद्दल सगळीकडेच चर्चा रंगतेय.

बॉलीवूडमधील फेमस कपल म्हणून चर्चेत असलेल्या रणबीर-कतरिनाच्या नात्याबद्दल सगळीकडेच चर्चा रंगतेय. रणबीरची आई नीतू सिंगला कतरिना पसंद नसल्याची जोरदार अफवा बॉलीवूडमध्ये सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र नीतू सिंग आणि कतरिना कैफमध्ये जवळीक वाढतेय. या दोघी एकमेकींचा स्वभाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.