Join us
Daily Top 2Weekly Top 5

मीना नेरूरकर दिग्दर्शिका...!

By admin | Updated: June 3, 2015 23:28 IST

लेखिका, अभिनेत्री, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या मीना नेरूरकर आता दिग्दर्शिका बनल्या आहेत. ‘डॉट कॉम मॉम’ या चित्रपटाच्या

लेखिका, अभिनेत्री, डॉक्टर अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणाऱ्या मीना नेरूरकर आता दिग्दर्शिका बनल्या आहेत. ‘डॉट कॉम मॉम’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी थेट दिग्दर्शनाकडे पावले वळवली आहेत. विशेष म्हणजे तब्बल ११ निर्माते त्यांना या चित्रपटासाठी सहकार्य करीत आहेत.