Join us

कदाचित आयुष्य बदलेल

By admin | Updated: February 8, 2015 01:00 IST

श्रीराम राघवनचा डार्क-थ्रिलर असलेल्या ‘बदलापूर’मध्ये २७वर्षीय वरुण धवनने ४०वर्षीय अधेड रघूची भूमिका साकारली आहे

श्रीराम राघवनचा डार्क-थ्रिलर असलेल्या ‘बदलापूर’मध्ये २७वर्षीय वरुण धवनने ४०वर्षीय अधेड रघूची भूमिका साकारली आहे. त्याच्यासमोर तितक्याच ताकदीचा अभिनेता नवाजुद्दीन खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो, अशी अपेक्षा वरुण धवनला आहे. ‘स्टुडंट आॅफ द इयर’पासून सुरू झालेला वरुणचा प्रवास ‘बदलापूर’मध्ये बदललेला दिसेल हे निश्चित.