‘तंटा नाय तर घंटा नाय’ असे म्हणत मराठी प्रेक्षकांची वाहवा मिळवणारा ‘लय भारी’ सिनेमाचा सिक्वेल येतोय. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘माऊली’ या नव्या सिनेमात रितेश देशमुखच प्रमुख भूमिकेत असून, नुकतेच त्याचे पोस्टर लाँच झाले आहे़ या सिनेमाची निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे.
माऊली रिटर्न्स
By admin | Updated: April 14, 2015 23:55 IST