Join us

तेजस्विनीला युवा गौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:20 IST

नुकताच प्रदर्शित झालेला 'तू हि रे' या चित्रपटात प्रथमच ग्लॅमरस लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडितला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

नुकताच प्रदर्शित झालेला 'तू हि रे' या चित्रपटात प्रथमच ग्लॅमरस लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडितला युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.संस्कृततज्ज्ञ वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते नुकताच तेजस्विनीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.