सिद्धार्थची मेट्रो जर्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 22:43 IST
कोणाला कशाची उत्सुकता तर कोणाला कशाची. सर्वसामान्य माणसांना रोजच्या धावपळीच्या जीवनात आॅफिस, काम ,कॉलेजसाठी ...
सिद्धार्थची मेट्रो जर्नी
कोणाला कशाची उत्सुकता तर कोणाला कशाची. सर्वसामान्य माणसांना रोजच्या धावपळीच्या जीवनात आॅफिस, काम ,कॉलेजसाठी प्रवास करताना बस, मेट्रोचीच प्रतिक्षा करावी लागते. फोर व्हिलर अन प्लेनमधुन फिरणाºया या कलाकारांना मात्र बस, ट्रेन, मेट्रो यांनी एकदा तरी प्रवास करावा अशी ईच्छा असते. काहीवेळेस शुटिंगच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी त्यांची हौस भागवून घेतात. मेट्रो मुंबईतून धावली आणि त्याचे अॅट्रॅक्शन सर्वांनाच होते. सर्व मुंबईकरांनी मेट्रोची सफर केली. मग अशातच आपल्या मराठमोळ््या सिद्धार्थ जाधवला देखील मेट्रोने प्रवास करण्याचा मोह आवरता आला नाही. नूकताच त्याने अंधेरी मेट्रोमधुन टॅÑव्हल करुन त्याचे फोटो सोशन मिडियावर अपडेट केले आहेत.