Join us

​सैराटने अर्शदलाही लावले याड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:44 IST

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय. अर्शदने नुकताच सैराट पाहिला आणि त्याला तो खूप आवडला. दिग्दर्शक आणि ...

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीलाही सैराट चित्रपटाने याडं लावलंय. अर्शदने नुकताच सैराट पाहिला आणि त्याला तो खूप आवडला. दिग्दर्शक आणि सगळे कलाकारांचे कौतुक इतका छान चित्रपट बनवल्याबद्दल असे त्याने ट्विटरवर म्हटलेय. याआधीही आमिर खान, सुभाष घई, अनुराग कश्यप, रिचा चढ्ढा, तुषार कपूर,  या बॉलीवूड कलाकारांनीही सैराट आवडला असून त्यांनी सैराटचे तोंडभरुन कौतुक केले होते.