दि ग्दर्शक दिनेश विजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:17 IST
cnxoldfiles/>दि ग्दर्शक दिनेश विजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे, पण कृती सेनन म्हणते, तिची केमिस्ट्री फक्त ...
दि ग्दर्शक दिनेश विजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात
cnxoldfiles/>दि ग्दर्शक दिनेश विजन यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे, पण कृती सेनन म्हणते, तिची केमिस्ट्री फक्त सुशांतसिंग राजपूत यांच्यासोबतच स्पेशल आहे. ते दोघे प्रथमच एकत्र दिसणार आहेत. तिला त्यांच्या दोघांच्या केमिस्ट्रीत एक स्पार्क दिसला असे ती सांगते. ती म्हणते,' दिनेशने आम्हाला एक सीन करायला सांगितला जो अत्यंत स्पेशल आहे. शब्दांत व्यक्त करण्यासारखा अगदीच नाही तो सीन. काहीतरी वेगळंच होतं आमच्यात ज्यामुळे आम्ही एकमेकांसोबत कनेक्ट झालो.