Join us  

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला हॉट फोटो, सोशल मीडियावर लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 2:38 PM

फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

अभिनेत्री  आदिती पोहनकर सोशल मीडीयावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री आदिती पोहनकर  सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.

तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. आदितीने इन्स्टाग्रामवर तिने हॉट फोटो शेअर केला आहे. फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.  चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटामुळे आदिती पोहनकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील तिची भूमिका तर प्रेक्षकांना आवडली. आदिती पोहनकरच्या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत.आदिती पोहनकरच्या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत. 'शी' या वेबसिरीजमुळे आदिती सध्या चांगलीच चर्चेत आहेत. 'शी'मध्ये आदितीने साकारलेल्या भूमी या भूमिकेचे चांगलंचे कौतुक होतोय. तिचे चाहते तिच्या सौदर्यांवरही घायाळ होत असल्याचे पाहायला मिळतंय. 

टॅग्स :रितेश देशमुख