नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व अवघ्या काही काळात प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या ‘तनू वेड्स मन्नू’च्या मनूचा म्हणजे आर. माधवनचा वाढदिवस झाला. साहजिकच चित्रपटाच्या यशानंतर मॅडीचा बर्थडेही दणक्यात साजरा करण्यात आला. त्याच्या या पार्टीसाठी हेक्टिक शेड्युल्डनंतर निवांतपणा शोधण्यासाठी कुटुंबासह हिमाचलला गेलेली कंगना अर्धवट टाकून आली म्हणे. यावरूनच तन्नूची मन्नूकडे असलेली ओढ चाहत्यांना न कळली तरच नवल !
तन्नूची ओढ मन्नूकडे!
By admin | Updated: June 3, 2015 23:21 IST