Join us

मंगेशची नवी इनिंग

By admin | Updated: June 10, 2015 00:21 IST

‘सा रे ग म प’फेम गायक मंगेश बोरगावकरची नवी इनिंग सुरू झाली आहे. मंगेशची ही इनिंग व्यावसायिकदृष्ट्या नसून खासगी आयुष्यातली आहे.

‘सा रे ग म प’फेम गायक मंगेश बोरगावकरची नवी इनिंग सुरू झाली आहे. मंगेशची ही इनिंग व्यावसायिकदृष्ट्या नसून खासगी आयुष्यातली आहे. मंगेश त्याच्या गर्लफ्रेंडसोबत विवाह बंधनात अडकला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा मित्र आदर्श शिंदेचा धुमधडाक्यात विवाहसोहळा रंगला. आता मंगेशच्या लग्नानंतर कोणता गायक या बंधनात अडकणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.