मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या आपला लव्ह लाईफ घेऊन चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या या लव्ह बर्डसच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अंबानी फॅमिलीच्या लग्नात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. दोघांनी अकाश-श्लोकाचे लग्न एकत्र अटेंड केले. एप्रिलमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघे आधी ख्रिश्चनपद्धतीने लग्न करण्याचा विचार केला आहे. याच दरम्यान मलायकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मलायका म्हणाली, चर्चमध्ये जाऊन लग्न करण्याची बातमी मीडियामध्येच तयार करण्यात आली आहे.
अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर मलायका म्हणाली असे काही, वाचून तुम्हीसुद्धा व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 14:52 IST
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या आपला लव्ह लाईफ घेऊन चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या या लव्ह बर्डसच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे
अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर मलायका म्हणाली असे काही, वाचून तुम्हीसुद्धा व्हाल अवाक्
ठळक मुद्देअंबानी फॅमिलीच्या लग्नात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलेएप्रिलमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे