Join us
Daily Top 2Weekly Top 5

कामाप्रति निष्ठा

By admin | Updated: January 6, 2015 22:25 IST

बॉलीवूड स्टार सोनाली बेंद्रेला काही दिवसांपूर्वी डोळ्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. मात्र तिच्या ‘अजीब दास्तां है’ या मालिकेच्या शूटिंगसाठी आय मेकअप करणे अनिवार्य होते.

बॉलीवूड स्टार सोनाली बेंद्रेला काही दिवसांपूर्वी डोळ्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. मात्र तिच्या ‘अजीब दास्तां है’ या मालिकेच्या शूटिंगसाठी आय मेकअप करणे अनिवार्य होते. डोळे सुजलेले असतानाही तिने जराही आढेवेढे न घेता आयमेकअप करून घेतला. एवढ्या त्रासातही शूटिंग पूर्ण केले. तिची कामाप्रतिची निष्ठा सेटवर कौतुकास्पद ठरली.