Join us

कोंकना झाली म्हातारी!

By admin | Updated: May 27, 2015 23:23 IST

वयाने मोठे असलेले कलाकार लहान वयाच्या भूमिका करण्यासाठी धडपडत असतात. याला अपवाद ठरत अभिनेत्री कोंकना सेनने चक्क साठीच्या म्हातारीची भूमिका साकारली. ‘

वयाने मोठे असलेले कलाकार लहान वयाच्या भूमिका करण्यासाठी धडपडत असतात. याला अपवाद ठरत अभिनेत्री कोंकना सेनने चक्क साठीच्या म्हातारीची भूमिका साकारली. ‘पेज थ्री’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली कोंकना दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्या ‘गौर हरी दास्तान - द फ्रिडम फाइल’ चित्रपटात गौर दास यांची भूमिका साकारणार आहे. गौर हरिदास यांच्या ३२ वर्षे चाललेल्या लढ्यावर हा चित्रपट आहे.