आपल्या चित्रपटातील फेमस डायलॉगचा उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात करणे अभिमानास्पद असल्याचे टिष्ट्वट ‘किंग खान’ने केले आहे. चित्रपटातील डायलॉगच्या रूपाने ओबामांच्या भाषणात आपला समावेश होणे अभिमानास्पद आहे. पण ओबामांनी ‘भांगडा’ नृत्य केले नाही याची खंत असून, पुढल्यावेळी ‘चल छैय्या छैय्या’ गाण्यावर नक्की ठेका धरू, असेही शाहरुखने गमतीने आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.
किंग खान सातवें आसमानपर !
By admin | Updated: January 29, 2015 00:35 IST