Join us
Daily Top 2Weekly Top 5

केतकीचा नवा ‘फुंतरू’

By admin | Updated: March 25, 2015 23:48 IST

‘शाळा’ आणि ‘आजोबा’नंतर आता सुजय डहाकेचा ‘फुंतरू’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच रिव्हील झाला.

‘शाळा’ आणि ‘आजोबा’नंतर आता सुजय डहाकेचा ‘फुंतरू’ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच रिव्हील झाला. यात गायक - अभिनेत्री केतकी माटेगावकरचा हटके लूक आहे. हा चित्रपट सायन्स फिक्शन प्रेमकथेवर आधारलेला असून, यात केतकीचा हीरो म्हणून अभिनेता मदन देवधर, म्हणजेच ‘बालक-पालक’मधल्या भाग्याची वर्णी लागली आहे.