Join us

दियाची दृष्टिहीनांसाठी काव्यभेट

By admin | Updated: April 13, 2015 23:16 IST

दृष्टिहीनांसाठी प्रेरणात्मक भेट म्हणून एका खासगी कंपनीच्या सहकार्याने अभिनेत्री दिया मिर्झा काव्यवाचन करणार आहे.

दृष्टिहीनांसाठी प्रेरणात्मक भेट म्हणून एका खासगी कंपनीच्या सहकार्याने अभिनेत्री दिया मिर्झा काव्यवाचन करणार आहे. या उपक्रमात निवडक दहा कवींच्या कविता एका भव्य सोहळ््यात दिया वाचणार आहे. साहित्यातून आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यामुळे प्रत्येकाने साहित्याशी नाते जोडावे, असेही सांगायला दिया विसरत नाही.