करिना कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेलेल्या शाहीदचा विवाह अखेर संपन्न झाला. गेल्या वर्षभरापासून त्याच्या आयुष्यात आलेल्या दिल्लीच्या मीरा राजपुतसोबत तो विवाह बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नसोहळ्यात करिना येणार का? अशी चर्चाही रंगली होती. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित करिनाने मात्र लग्नास जाणे टाळले.
शाहीदच्या लग्नाला करिनाची दांडी
By admin | Updated: July 7, 2015 22:37 IST