Join us

कंगना आता कोरिओग्राफर

By admin | Updated: February 14, 2015 23:07 IST

बॉलीवूडमधील प्रसिद्ध क्वीन अर्थात कंगना राणावत तिच्या आगामी ‘तनू वेड्स मनू’च्या सिक्वेलसाठी एक्साइटेड आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध क्वीन अर्थात कंगना राणावत तिच्या आगामी ‘तनू वेड्स मनू’च्या सिक्वेलसाठी एक्साइटेड आहे. आता तर अभिनय सोडून ती कोरिओग्राफरही झालेय़ ‘तनू वेड्स मनू’च्या शूटिंग सेटवर तिने पाय थिरकवून उपस्थितांना थक्क केले आहे. या चित्रपटाच्या सेटवर तिने चक्क स्वत:चा डान्स कोरिओग्राफ केलाय.