Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल साइटवर ‘कैवल्य’ हिट

By admin | Updated: May 20, 2015 00:11 IST

‘दिल दोस्ती दुनियादारी’चा अभिनेता अमेय वाघ याने अवघ्या काही महिन्यांत मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या लाडक्या ‘कैवल्य’च्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’चा अभिनेता अमेय वाघ याने अवघ्या काही महिन्यांत मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या लाडक्या ‘कैवल्य’च्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे फेसबुक फॅन पेजवरही १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोचल्यानंतर काही दिवसांत इतके लाइक्स मिळाल्याने अमेयने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचे या मालिकेतील डायलॉग्सचीही तरुणाई जबरदस्त फॅन आहे.