Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॉन-प्रियाचे बिनसले!

By admin | Updated: August 2, 2015 23:56 IST

जॉ न अब्राहम सध्या आॅनस्क्रीन त्याचे नशीब अजमावत असतानाच त्याची गर्लफ्रेंड प्रिया रुंचल यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रिया तिच्या पुढील

जॉ न अब्राहम सध्या आॅनस्क्रीन त्याचे नशीब अजमावत असतानाच त्याची गर्लफ्रेंड प्रिया रुंचल यांच्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रिया तिच्या पुढील शिक्षणासाठी यूएसला गेली आहे, तर जॉन त्याच्या मुंबईच्या घरी परतला आहे. त्यांच्यात असा काय वाद झाला आहे की, ते दोघे एकमेकांशी संवाद ठेवणेदेखील पसंत करीत नाहीयेत, हे अद्याप गुपितच आहे. सातत्याने एकमेकांपासून दूर राहावे लागत असल्यामुळे त्यांना नातेसंबंध सांभाळणे अत्यंत कठीण झाले आहे कदाचित.