आगामी ‘अकिरा’ सिनेमात बॉलीवूडमधील शत्रुघ्न - सोनाक्षी सिन्हा ही बापलेकीची जोडी एकत्र दिसणार आहे. परंतु यात वाईट बातमी म्हणजे दोघांचा एकही सीन एकत्र नाही. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे ट्युनिंग कसे आहे ते दिसणार नसल्याने ते काहीसे नाराज आहेत.
जोडी बापलेकीची
By admin | Updated: March 27, 2015 23:28 IST