Join us

झलकची आता ‘मुँह बोली शादी’

By admin | Updated: February 23, 2015 00:11 IST

लग्नामध्ये प्रेमाची खरी परीक्षा पाहिली जाते असे म्हणतात. पण लग्नच खूप लवकर केले तर काय? या प्रश्नाचे उत्तर आता अभिनेत्री झलक देसाई शोधणारेय.

लग्नामध्ये प्रेमाची खरी परीक्षा पाहिली जाते असे म्हणतात. पण लग्नच खूप लवकर केले तर काय? या प्रश्नाचे उत्तर आता अभिनेत्री झलक देसाई शोधणारेय. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री ‘मुँह बोली शादी’ या मालिकेत लवकरच दिसणारेय. या मालिकेत अभिनेता फहाद अली तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसेल.