Join us

जॅकलीन झाली आई

By admin | Updated: June 11, 2015 22:38 IST

जॅकलीन फर्नांडिस एका मुलीची आई झाली आहे. वाचून धक्का बसला ना? तिचं अजून लग्नही झालंही नाही आणि मुलगी? जॅकलीन तिच्या आगामी

जॅकलीन फर्नांडिस एका मुलीची आई झाली आहे. वाचून धक्का बसला ना? तिचं अजून लग्नही झालंही नाही आणि मुलगी? जॅकलीन तिच्या आगामी ‘ब्रदर्स’ चित्रपटात आईची भूमिका साकारत आहे. जॅकलीन आणि अक्षय कुमार हे आई-बाबांची भूमिका साकारतील. त्यामुळे हॉट जॅकलीन मम्मा म्हणून कशी दिसेल हे पाहणे गमतीचे ठरणार आहे.