सध्या मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोचलेले पात्र म्हणजे ‘किमो’. डान्स कोरियोग्राफरची भूमिका विशिष्ट शैलीत पार पाडताना अभिनेता निनाद लिमये याने फार मेहनत घेतली आहे. किमोचे चालणे, बोलणे, लाजणे सारेच साकारण्यासाठी निनाद अशा अनेक व्यक्तींना भेटला व त्यांचे आयुष्य जवळून पाहिले. याचाच फायदा त्याला ही भूमिका करताना झाल्याचे तो म्हणतो.
किमो साकारणे अवघड !
By admin | Updated: May 24, 2015 23:31 IST