Join us

ईशा - जॉन करणार फेराहेरी ?

By admin | Updated: March 27, 2015 23:29 IST

बेबी’मध्ये एका गाण्यासाठी दिसलेली अभिनेत्री ईशा गुप्ता आता अभिनेता जॉन अब्राहमसोबत ‘हेराफेरी ३’मध्ये दिसणार आहे.

‘बेबी’मध्ये एका गाण्यासाठी दिसलेली अभिनेत्री ईशा गुप्ता आता अभिनेता जॉन अब्राहमसोबत ‘हेराफेरी ३’मध्ये दिसणार आहे. तब्बल आठ वर्षांनंतरपुन्हा एकदा दिग्दर्शक साजिद नाडियादवाला हा धमाल कॉमेडी चित्रपट घेऊन भेटीला येणार आहे. शिवाय या चित्रपटात अभिषेक बच्चन, परेश रावल आणि सुनील शेट्टीचेही कास्टिंग होईल अशीचर्चा रंगतेय.